दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर


नोव्हेंबर  २०१३ रोजी  दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण युवा संघाने एका आदर्श उपक्रमाने आपली वाटचाल सुरु केली. बदलापूर येथील बेरू मतीमंद प्रतिष्ठान ह्या मतीमंद मुले व अनाथ वृद्ध ह्यांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला वापरात नसलेले  परंतु वापरण्या योग्य असलेले कपडे  दान करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
 
अल्पावधीत योजलेल्या ह्या उपक्रमास सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपक्रमाच्या आयोजनात सौ. कविता लोथे, श्री .  जयंत कुलकर्णी, श्री . सागर कलंत्रे , श्री . सुबोध दिक्षित , श्री . अनुज जातेगावकर व सौ . गिरिजा कलंत्रे ह्यांचा विशेष सहभाग होता . श्री . सागर कलंत्रे , श्री . सुबोध दिक्षित व  श्री . अनुज जातेगावकर ह्यांनी आश्रमास भेट देऊन कपडे दान केले व तेथील लोकांशी  व मुलांशी संवाद साधला.
 

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.